Collaboration for Kids Video Series has 4 videos aiming to break down the process of collaboration for kids and shares few child-friendly strategies that will help them to collaborate and thrive while doing distinguished activities.
Marathi Translation
हि मालिका ४ व्हिडिओंवर आधारित आहे ज्याचा उद्देश मुलांसाठी कोलॅबरेशन प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजावून सांगणे हा आहे. या मालिकेत काही बालसुलभ रणनीती सामायिक केल्या आहेत, ज्या मुलांना वेगवेगळ्या गतिविधींमध्ये सहभागी होत असताना एकत्र काम करण्यात आणि प्रगती करण्यास मदत करतील..